Maharashtra Government
महाराष्ट्र शासन
Government of Maharashtra
ग्रामीण विकास विभाग
Rural Development Department
Emblem

कांडली ग्रामपंचायत

Tal: अचलपूर (Achalpur), Dist: अमरावती (Amravati)

GP Logo

📢 घोषणा आणि परिपत्रके

Announcements & Circulars

Notice 21 Feb 2026

ग्रामसभा नोटीस (Gram Sabha Notice)

येत्या रविवारी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थित राहावे.

Notice 11 Feb 2026

ग्रामसभा बैठक सूचना - २५ डिसेंबर २०२४

सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की, ग्रामसभा बैठक दिनांक २५/१२/२०२४ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत भवनात आयोजित करण्यात आली आहे.

Notice 11 Feb 2026

सौर ऊर्जा योजना अर्ज

नवीन सौर ऊर्जा पंप योजनेसाठी अर्ज संकलन सुरू झाले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा.

Notice 11 Feb 2026

रस्ता दुरुस्ती निविदा

गावातील मुख्य रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी निविदा मागवण्यात येत आहेत.

📅 Upcoming Events

No upcoming events.

📥 Quick Downloads

📄 PDF Forms 📄 Government GRs